Blog

Your blog category

भाग – २० नाझी छळछावण्यांमधले प्रयोग

अवयव तोडणं आणि जोडणं युद्धामध्ये अनेक सैनिकांचे हात पाय तुटत किंवा संसर्ग होऊन गँगरीन झाल्यामुळे तोडावे लागत असत. मग त्यांना दुसऱ्या जिवंत माणसांचे हात पाय जोडले जाऊ शकतात का अशा प्रकारचा अभ्यास करण्यासाठी नाझी वैज्ञानिकांनी कॉन्संट्रेशन कॅम्पमधल्या लोकांचेही युद्धात तुटतात त्याप्रमाणे भूल न देता हात पाय तोडले होते. आणि एकाचे असे तोडलेले अवयव दुसऱ्याला बसवता […]

भाग – २० नाझी छळछावण्यांमधले प्रयोग Read More »

भाग – १९ नाझी छळछावण्यांमधले प्रयोग

पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात १९२० साली जर्मनीमध्ये नाझी (नॅशनल सोशॅलिस्ट) या राजकीय पक्षाची स्थापना झाली. वाढती बेरोजगारी, महायुद्धानंतर जर्मनीला मिळालेली हीन वागणूक, देशप्रेम आणि ज्यूवंशाचा विरोध ही मूल्यं या पक्षाचा पाया होता. १९२१ साली अ‍ॅडॉल्फ हिटलर यानं नझी पक्षाची सूत्रं आपल्या हातात घेतली. त्यानंही बेरोजगारी आणि वंशभेद या मुद्द्यांचं भांडवल पुढे करुन प्रचंड राजकारण केलं आणि

भाग – १९ नाझी छळछावण्यांमधले प्रयोग Read More »

भाग – १८ मेस्मर आणि मेस्मरिझम २

आपले प्रयोग आणि प्रात्यक्षिकं करताना मेस्मर या सगळ्या प्रयोगाबद्दल प्रचंड गुप्तता बाळगे. प्रयोगाच्या वेळी बराचसा काळोख करून शक्य तितक्या कमी प्रकाशातच जादूगारासारखे किंवा मांत्रिकासारखे गडद रेशमी पायघोळ अंगरखे घालून मागे वाजणाऱ्या हार्मोनिका या वाद्याच्या पार्श्वभूमीवर तो आपले प्रयोग करे. त्याच्या हातात बऱ्याच वेळा एक लोखंडी दांडी असे. आपण कुठलाही रोग बरा करू शकतो, असा दावा

भाग – १८ मेस्मर आणि मेस्मरिझम २ Read More »

भाग – १७ मेस्मर आणि मेस्मरिझम – १

१८व्या आणि १९व्या शतकात ‌‘मेस्मरिझम’ हा अचाट आणि विचित्र प्रकार धुमाकूळ घालणार होता आणि त्यात अनेक शिकलेले लोक सामील होणार होते हे सांगितलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल. ‌‘मेस्मरिझम’ची ही विचित्र उपचारपद्धती म्हणजे नेमका काय प्रकार होता? जर्मनीतल्या इझगँग खेड्यातल्या ‌‘कॉन्स्टन्झ’ नावाच्या एका तळ्याकाठच्या गावात २३ मे १७३४ रोजी फ्रॅन्झ मेस्मरचा जन्म झाला. १७५९ साली त्यानं

भाग – १७ मेस्मर आणि मेस्मरिझम – १ Read More »

भाग – १६ शिवणकलेची करामत

जगप्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाइन याला वयाच्या सत्तरीत असताना पोटदुखीचा प्रचंड त्रास सुरु झाला होता. असा पोटदुखीचा एक अ‍ॅटॅक आलेला असताना त्याला हॉस्पिटलमधे दाखल केलं. डॉक्टरांनी त्याला तपासलं तेव्हा त्याच्या पोटात चेंडूच्या आकाराचा गोळा हृदयाच्या धडधडीप्रमाणे धडधडत असलेला जाणवला. प्रिन्स्टनमधल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी हा काय प्रकार आहे हे लगेचच ओळखलं. पोटामधल्या मुख्य अवयवांना शुद्ध रक्ताचा पुरवठा करणारी

भाग – १६ शिवणकलेची करामत Read More »

भाग – १५ मेंदूच्या शस्त्रक्रिया २

सायकॉसिस झालेले रुग्ण धोकादायक असतात. त्यांच्यावर कोणतेच उपचार चालत नसल्यामुळे ‌इगास मोनिझ यानं शोधलेली ‘व्हाइट कट’ सर्जरी उपयोगी पडते का? यावर बरेच लोक विचार करत होते. मेंदूच्या दोन भागांतल्या पांढऱ्या भागाला छिद्र पाडण्याची ही शस्त्रक्रिया होती. अमेरिकेतल्या जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातला वॉल्टर फ्रीमन हा असाच एक अतिउत्साही न्युरोसर्जन होता. त्यानं सायकॉसिसवर उपाय म्हणून ही व्हाइट कट

भाग – १५ मेंदूच्या शस्त्रक्रिया २ Read More »

भाग – १४ मेंदूच्या शस्त्रक्रिया

मेंदूला शरीरातल्या सर्व अवयवांमधे खूपच महत्त्व असल्यामुळे प्राचीन काळापासूनच मेंदूवरचे उपचार, मेंदूवरच्या शस्त्रक्रियेची हत्यारं अशा गोष्टी सापडतात. फ्रान्समधे मेंदूवरच्या शस्त्रक्रियांच्या उपकरणांचे पुरातन काळातले अवशेष सापडले आहेतच. इंका संस्कृतीमध्येही ख्रिस्तपूर्व दोन हजार वर्षांदरम्यान मेंदूवर शस्त्रक्रिया व्हायच्या. त्या काळी मनोविकार, फेफरं, डोकेदुखी यांच्यावर उपचार म्हणून मेंदूची शस्त्रक्रिया करत. मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठीची प्राचीन काळातली ब्राँझची आणि ऑब्सिडियन नावाच्या दगडापासून

भाग – १४ मेंदूच्या शस्त्रक्रिया Read More »

भाग – १३ मेंदू – ब्रोका आणि वर्निके – २

पॅरिसमधल्या ‌‘बिसेट्रे’ इस्पितळात 1861 साली डॉ. ब्रोकाकडे लोबोर्ने नावाचा 51 वर्षांचा एक रुग्ण आला. त्याला बोलताच येत नव्हतं. तो फक्त ‌‘टॅन’ एवढाच शब्द म्हणू शकायचा. म्हणून त्याचं नावही ‌‘टॅन’ असंच पडलं होतं. टॅन पूर्वी नीट बोलू शकायचा; पण त्यानंतर फेफरं आल्यामुळे तो एकदा पडला आणि त्यानंतर त्याची वाचा गेल्यामुळे त्या इस्पितळात तो 21 वर्षांपूर्वी दाखल

भाग – १३ मेंदू – ब्रोका आणि वर्निके – २ Read More »

भाग – १२ मेंदू, फिनियाज गेज आणि ब्रोका – १

मेंदूविषयीचं आपलं ज्ञान अनेक मार्गांनी वाढलं. ते ज्ञान मिळवताना त्यात कित्येक वादविवाद घडलेले आहेत, तर कित्येक प्रयोग आणि काही अपघातही ! अमेरिकेमध्ये न्यू इंग्लंड या राज्यात 150 वर्षांपूर्वी एका रेल्वे अपघातामुळे आपल्या मेंदूच्या ज्ञानामध्ये एवढी भर पडेल असं कोणालाही वाटलं नसतं ! 13 सप्टेंबर 1848 रोजी दुपारी अमेरिकेतल्या व्हर्मेांटमधल्या कॅव्हेंडिशपासून पाऊण मैलावर रेल्वेची लाइन टाकण्याचं

भाग – १२ मेंदू, फिनियाज गेज आणि ब्रोका – १ Read More »

भाग – ११ पहिलं प्रतिजैविक

अनेक प्रयोगांमधून त्याला जे काही सापडलं त्याला त्यानं तेव्हा ‘मोल्ड ज्यूस’ असं नाव दिलं होतं. पण नंतर तो त्याबद्दल म्हणतो, “२८ सप्टेंबर १९२८ या दिवशी मी उठलो तेव्हा नक्कीच औषधांच्या जगामध्ये क्रांती वगैरे करण्याचा असा काही विचार नव्हता; पण माणसाच्या शरीराला संसर्ग करणाऱ्या जिवाणूंना मारणाऱ्या औषधाच्या (प्रतिजैविक – अँटिबायोटिक) शोधामुळे झालं मात्र तसंच!” – अलेक्झांडर

भाग – ११ पहिलं प्रतिजैविक Read More »

Scroll to Top