भाग – १० अॅनेस्थेशिया २
रुग्णांना लाफिंग गॅस देऊन अनेकांचे दात विनासायास उपटणाऱ्या डॉ. वेल्सला वाटलं की जोपर्यंत आपल्या संशोधनावर एखादा मान्यवर कौतुकाची मोहोर उमटवत नाही, तोपर्यंत आपल्याला फारशी प्रसिद्धी मिळणार नाही. यासाठी त्याच्यापुढे बॉस्टनमधला सुप्रसिद्ध डॉक्टर जॉन वॉरेनचं नाव होतं. वॉरेनपर्यंत पोहोचण्यासाठी वेल्सनं आपला विद्यार्थी आणि आता सगळ्यांशी अतिशय धूर्तपणे गोडी गुलाबीचे संबंध ठेवणाऱ्या आणि दंतवैद्यकाचं काम करणाऱ्या विल्यम […]
भाग – १० अॅनेस्थेशिया २ Read More »