Bio Data
अमृता चिकटे-देशपांडे
Education
- B.Sc. Biotechnology,
- MBA Biopharma,
- MBA Marketing
- M.Sc. Dietitics and
- Food service managament.
- Diploma in Psychotherapy and behaviour Speciliast
- आहारतज्ज्ञ
- मानसोपचातज्ज्ञ
- आयटी आंत्रप्रुनर
- लेखिका-कवयित्री
- कविता परिक्षण
- दिवाळी अंकांमध्ये लेखन
- अनेक कार्यक्रमांमध्ये निवेदन
- अच्युत गोडबोले यांच्याबरोबर काम करण्याचा सहा वर्षांचा अनुभव
- महाराष्ट्र टाईम्स, लोकमत, प्रभात, दिव्य मराठी अश्या वृत्तपत्रांतून स्तंभलेखन
- पुण्यनगरी दैनिकात २०२२ साली ‘आणि जीवन सुकर झालं..’ २०२३ साली ‘भन्नाट वैद्यक’ लेखमालिका २०२३ या लोकप्रिय लेखमालिका. २०२४ मधे ‘भारलेल्या या स्वरांनी..’ ही लेखमालिका चालू..
- विज्ञान, जीवशास्त्र, अन्न-आहारशास्त्र, संस्कृत, कॉस्मॉलॉजी, मानसशास्त्र, बायोटेक्नॉलॉजी, वैद्यकशास्त्र, मॅनेजमेंट, साहित्य, संगीत आणि कला यांमध्ये सखोल रस.
- ‘रीवर्क’, ‘द मोटारसायकल डायरीज’, ‘थिंकिंग फास्ट अँड स्लो’, ‘डू इट टुडे’ आणि ‘बिल्ड, डोन्ट टॉक’, ‘आर्ट ऑफ लेझीनेस’ या पुस्तकांचा अनुवाद.
- ‘सजीव’, ‘शरीर’, ‘अन्न’, ‘वैद्यकायन’, ‘षड्रिपू’, ‘नैराश्य’, ‘भन्नाट शोध’, ‘भन्नाट वैद्यक’ या पुस्तकांचं अच्युत गोडबोले यांच्यासोबत लेखन
- मराठी विज्ञान परिषदेकडून वैद्यकीय पुस्तकासाठी देण्यात येणारा २०२२चा डॉ. रा. वि. साठे हा पुरस्कार शरीर या पुस्तकाला प्राप्त.
- शरद पवार युवा लेखकांसाठी मिळणारी २०२३ची फेलोशिप प्राप्त.
- या फेलोशिप अंतर्गत ‘आहार’ हे आहारशास्त्राचा इतिहास आणि विज्ञान सोप्या भाषेत सांगणारं पुस्तक लिहून पूर्ण.
- अनेक पुस्तकांचं संपादन
- २०२३ साली साताऱ्यात झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद.
- आर्या वेदिक मेडिलाईन या संस्थेमार्फत घेतल्या गेलेल्या ‘जनरल फिजिशियन्ससाठी सायकोथेरॅपी’ हा पाच आठवड्यांचा उपक्रमामध्ये डॉक्टर्सना मानसिक आरोग्याबद्दल प्रशिक्षण.