Bio Data

अमृता चिकटे-देशपांडे

Education

  • B.Sc. Biotechnology,
  • MBA Biopharma,
  • MBA Marketing
  • M.Sc. Dietitics and
  • Food service managament.
  • Diploma in Psychotherapy and behaviour Speciliast

Contact Me

Let's talk with me.
  • आहारतज्ज्ञ
  • मानसोपचातज्ज्ञ
  • आयटी आंत्रप्रुनर
  • लेखिका-कवयित्री
  • कविता परिक्षण
  • दिवाळी अंकांमध्ये लेखन
  • अनेक कार्यक्रमांमध्ये निवेदन
  • अच्युत गोडबोले यांच्याबरोबर काम करण्याचा सहा वर्षांचा अनुभव
  • महाराष्ट्र टाईम्स, लोकमत, प्रभात, दिव्य मराठी अश्या वृत्तपत्रांतून स्तंभलेखन
  • पुण्यनगरी दैनिकात २०२२ साली ‘आणि जीवन सुकर झालं..’ २०२३ साली ‘भन्नाट वैद्यक’ लेखमालिका २०२३ या लोकप्रिय लेखमालिका. २०२४ मधे ‘भारलेल्या या स्वरांनी..’ ही लेखमालिका चालू..
  • विज्ञान, जीवशास्त्र, अन्न-आहारशास्त्र, संस्कृत, कॉस्मॉलॉजी, मानसशास्त्र, बायोटेक्नॉलॉजी, वैद्यकशास्त्र, मॅनेजमेंट, साहित्य, संगीत आणि कला यांमध्ये सखोल रस.
  • ‘रीवर्क’, ‘द मोटारसायकल डायरीज’, ‘थिंकिंग फास्ट अँड स्लो’, ‘डू इट टुडे’ आणि ‘बिल्ड, डोन्ट टॉक’, ‘आर्ट ऑफ लेझीनेस’ या पुस्तकांचा अनुवाद.
  • ‘सजीव’, ‘शरीर’, ‘अन्न’, ‘वैद्यकायन’, ‘षड्रिपू’, ‘नैराश्य’, ‘भन्नाट शोध’, ‘भन्नाट वैद्यक’ या पुस्तकांचं अच्युत गोडबोले यांच्यासोबत लेखन
  • मराठी विज्ञान परिषदेकडून वैद्यकीय पुस्तकासाठी देण्यात येणारा २०२२चा डॉ. रा. वि. साठे हा पुरस्कार शरीर या पुस्तकाला प्राप्त.
  • शरद पवार युवा लेखकांसाठी मिळणारी २०२३ची फेलोशिप प्राप्त.
  • या फेलोशिप अंतर्गत ‘आहार’ हे आहारशास्त्राचा इतिहास आणि विज्ञान सोप्या भाषेत सांगणारं पुस्तक लिहून पूर्ण.
  • अनेक पुस्तकांचं संपादन
  • २०२३ साली साताऱ्यात झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद.
  • आर्या वेदिक मेडिलाईन या संस्थेमार्फत घेतल्या गेलेल्या ‘जनरल फिजिशियन्ससाठी सायकोथेरॅपी’ हा पाच आठवड्यांचा उपक्रमामध्ये डॉक्टर्सना मानसिक आरोग्याबद्दल प्रशिक्षण.
Scroll to Top