Logo For Website2

About Me

आठवतं त्या वयापासून पुस्तकं आणि गाणं हे माझे दोन जिवाभावाचे मित्र आहेत. न कळत्या वयातला एक काळ असा होता की कळो- न कळो मिळतील ती सगळी पुस्तकं आणि मासिकं वाचून काढायची. सगळ्याच गोष्टींचं कुतूहल मनात कायम असायचं. अजूनही आहे. हळूहळू दिसेल ते वाचण्यातून काहीच ठरावीक प्रकारांमधलं वाचन जास्त व्हायला लागलं, त्यातून आपल्याला काय आवडतं आणि काय वाचणं महत्वाचं आहे हे समजत गेलं….

My Books

Latest Blog

भाग – २० नाझी छळछावण्यांमधले प्रयोग

अवयव तोडणं आणि जोडणं युद्धामध्ये अनेक सैनिकांचे हात पाय तुटत किंवा संसर्ग होऊन गँगरीन झाल्यामुळे तोडावे लागत असत. मग त्यांना दुसऱ्या जिवंत माणसांचे हात पाय जोडले जाऊ शकतात का अशा…

भाग – १९ नाझी छळछावण्यांमधले प्रयोग

पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात १९२० साली जर्मनीमध्ये नाझी (नॅशनल सोशॅलिस्ट) या राजकीय पक्षाची स्थापना झाली. वाढती बेरोजगारी, महायुद्धानंतर जर्मनीला मिळालेली हीन वागणूक, देशप्रेम आणि ज्यूवंशाचा विरोध ही मूल्यं या पक्षाचा पाया…

भाग – १८ मेस्मर आणि मेस्मरिझम २

आपले प्रयोग आणि प्रात्यक्षिकं करताना मेस्मर या सगळ्या प्रयोगाबद्दल प्रचंड गुप्तता बाळगे. प्रयोगाच्या वेळी बराचसा काळोख करून शक्य तितक्या कमी प्रकाशातच जादूगारासारखे किंवा मांत्रिकासारखे गडद रेशमी पायघोळ अंगरखे घालून मागे…

Scroll to Top